साधेपणा किती उदात्त असू शकतो , हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट न होवो. ही खेडी अशी निष्पाप साधी उदार मनाची राहतील? राहतील. राहतील. हिंदू लोक काहीही फेकून देत नाहीत. सिंधुकाळापासून सगळी अडगळ आम्ही तळघरात गच्च जपून ठेवली आहे. सगळं तिथे अंधारात कुठेतरी ठेवलेलं असतं. ते न दिसू दे. न हरवू दे. स्मृतीतून सुद्धा जाऊ दे. काही बिघडत नाही. केव्हातरी सापडेलच.
Bhalchandra NemadeStichwörter: thought-provoking
ह्या अर्थशून्य विश्वव्यापारात जाणीवा म्हणजे आपल्या नगण्य जगण्याला आधार देण्याच्या फारच कृत्रिम सबबी आहेत !
Bhalchandra NemadeStichwörter: thought-provoking
Seite 1 von 1.
©gutesprueche.com
Data privacy
Imprint
Contact
Wir benutzen Cookies
Diese Website verwendet Cookies, um Ihnen die bestmögliche Funktionalität bieten zu können.